Rainy Season and Ayurved


पावसाळा आणि आयुर्वेद भाग 3  Rainy Season and Ayurved

पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार -

Spinal Disorders / Joint Disorders in rainy season




पावसाळा - मणक्याचे आजार - बस्ती

यापूर्वी आपण मणक्यांच्या आजारामध्ये असणारी कारणे पाहिली, आता या आजारामध्ये दिसणारी लक्षणे पाहूया .

मणक्यांच्या आजारामध्ये दिसणारी लक्षणे
1. कंबर दुखणे .
2. मान दुखणे .
3. कुबड निघणे .
4. हात दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा जाणवणे .
5. पाय दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा येणे .
6. पाठ जखडणे , कंबर जखडणे , मान जखडणे .
7. हाताला पायाला कोणतीही संवेदना न जाणवणे .
8. सकाळी झोपेतून उठताना प्रचंड वेदना होणे.
9. चालता न येणे .

आतापर्यंत सामान्यता दिसणारी लक्षणे पहिली आता थोडे आधुनिक विचाराने सविस्तर पाहूया .

Joint pain
Tingling, Numbness sensation 
Cervical spondylitis
Lumbar spondylitis
Sciatica
Ankolityng spondylitis
Sleep disc
Spinal disc herniation
Degenerative changes in spine 


वैद्य श्रीधर राजेंद्र पवार ,
आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर सातारा .
मोबा . 9404405706, 9595599878



आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज लिंक . 
https://www.facebook.com/Arogyavel-Ayurved-148799618861764/


टिप्पण्या