पावसाळा आणि आयुर्वेद भाग 3 Rainy Season and A yurved पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार - Spinal Disorders / Joint Disorders in rainy season पावसाळा - मणक्याचे आजार - बस्ती यापूर्वी आपण मणक्यांच्या आजारामध्ये असणारी कारणे पाहिली , आता या आजारामध्ये दिसणारी लक्षणे पाहूया . मणक्यांच्या आजारामध्ये दिसणारी लक्षणे 1. कंबर दुखणे . 2. मान दुखणे . 3. कुबड निघणे . 4. हात दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा जाणवणे . 5. पाय दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा येणे . 6. पाठ जखडणे , कंबर जखडणे , मान जखडणे . 7. हाताला पायाला कोणतीही संवेदना न जाणवणे . 8. सकाळी झोपेतून उठताना प्रचंड वेदना होणे. 9. चालता न येणे . आतापर्यंत सामान्यता दिसणारी लक्षणे पहिली आता थोडे आधुनिक विचाराने सविस्तर पाहूया . Joint pain Tingling, Numbness sensation Cervical spondylitis Lumbar spondylitis Sciatica Ankolityng spondylitis Sleep disc Spinal disc herniation Degenerative changes in spine वैद्य श्रीधर राजेंद्र पवार , आरोग्यवेल आयुर्वेद , रहिम...